सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पाकिस्तान असल्याने, दुबईमध्ये होणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्यांचा फायदा कोणाला होईल असा प्रश्न उपस्थित होतो?
...