भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. गेल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले होते, तर पाकिस्तानला गेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरो असा असणार आहे.
...