क्रिकेट

⚡IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंड ठरला ऐतिहासिक विजेता, क्रिकेट विश्वातून कौतुकांचा वर्षाव, पाहा प्रतिक्रिया

By Priyanka Vartak

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टनच्या एजस बाउल येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने बलाढ्य भारताला 8 विकेटने पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. भारतीय दिग्गज खेळाडूंपासून अनेक विदेशी माजी खेळाडूंनी किवी संघाचे आयसीसीच्या पहिल्या जेतेपदाबद्दल अभिनंदन केले.

...

Read Full Story