क्रिकेट

⚡IND vs NZ WTC Final 2021: टॉससाठी मैदानात पाऊल ठेवताच Virat Kohli ने मोडला MS Dhoni याचा मोठा रेकॉर्ड, बनला भारताचा नंबर-1 कॅप्टन

By Priyanka Vartak

न्यूझीलंड विरोधात साउथॅम्प्टन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या ऐतिहासिक सामन्यात टॉससाठी मैदानात उतरताच भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) संघाचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) रेकॉर्ड मोडला आणि एक नवीन कीर्तिमान आपल्या नावावर केला.

...

Read Full Story