क्रिकेट

⚡IND vs NZ WTC Final 2021: मोहम्मद शमीने या कारणामुळे मैदानावर गुंडाळला टॉवेल, व्हिडिओ पाहून हसून-हसून व्हाल लोटपोट

By Priyanka Vartak

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पाचव्या दिवशी बी. जे वॅटलिंगची विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमी फिल्डिंगला गेला, त्यानंतर तो एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसला. शमीने बाऊंड्री लाइनवर क्षेत्ररक्षण करताना टॉवेलने ओढलेला दिसला आणि पंचांनी दुपारच्या जेवणाची वेळ जाहीर केली तेव्हा शमी टॉवेलमध्येच मैदानावरून ड्रेसिंग रूममध्ये परतताना दिसला.

...

Read Full Story