क्रिकेट

⚡IND vs NZ WTC Final 2021: विराट कोहलीने ज्या बॉलरवर लावला 15 कोटींचा डाव त्याने निर्णायक सामन्यात अडकवले जाळ्यात

By Priyanka Vartak

न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक अवघ्या काही धावांनी हुकले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात काईल जेमीसनने त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. या दरम्यान यूजर्सने देखील सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडला.

...

Read Full Story