क्रिकेट

⚡IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडिया ओपनर Shubman Gill ने केले जाहीर, न्यूझीलंडविरुद्ध ही असेल स्पर्धात्मक धावसंख्या

By टीम लेटेस्टली

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल म्हणाला की न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनलच्या निर्णायक सामन्यात जर त्याच्या संघाने 300 च्या वर धावा केल्या तर ती खरोखर स्पर्धात्मक असेल. सध्या सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ 30 मिनिटं उशीराने झाला.

...

Read Full Story