क्रिकेट

⚡IND vs NZ WTC Final 2021: केन विल्यमसनने जिंकला टॉस, ‘विराटसेने’ला पहिले बॅटिंगला सांगितले

By Priyanka Vartak

साउथॅम्प्टन येथे पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर भारत आणि न्यूझीलंड संघातील बहुप्रतीक्षित आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याचा शुभारंभ झाला आहे. 18 जून, पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यामुळे 19 जूनपासून सुरु झालेल्या सामन्यात किवी कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

...

Read Full Story