क्रिकेट

⚡Michael Vaughan यांनी टीम इंडियाला पुन्हा मारला टोमणा, माजी इंग्लंड कर्णधाराचे विधान ऐकून भारतीय चाहते नाराज

By Priyanka Vartak

इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी आपल्या ट्विटद्वारे भारतीय संघाची पुन्हा एक खिल्ली उडवण्याची संधी साधली. "ही वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप उत्तर दिशेला खेळली गेली असती तर एक मिनिटांचा खेळही चुकला नसता!! न्यूझीलंड आतापर्यंत चॅम्पियन झाला असता," वॉन यांनी ट्विटर पोस्टमध्ये शेअर केले.

...

Read Full Story