क्रिकेट

⚡IND vs NZ WTC Final 2021: 'वर्ल्ड क्लास' विराट कोहलीला आऊट करत Kyle Jamieson खुश, पाहा काय म्हणाला किवी गोलंदाज

By टीम लेटेस्टली

भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात साउथॅम्प्टन येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा निर्णायक सामना खेळला जात आहे. न्यूझीलंड अष्टपैलू काईल जेमीसनने घातक गोलंदाजी करत विराट कोहली समवेत 5 भारतीय फलंदाजांना माघारी धाडलं. सामन्यानंतर बोलताना जेमीसन म्हणाला की विराटची विकेट एक सुखद अनुभव होता.

...

Read Full Story