क्रिकेट

⚡ICC WTC Final 2021: भारत-न्यूझीलंड निर्णायक सामन्यासाठी राखीव दिवसाच्या तिकीट दरांत कपात, पाहा तिकिटांची नवीन किंमत

By टीम लेटेस्टली

साउथॅम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 जून रोजी दोन्ही संघात राखीव दिवशी देखील सामना रंगणार आहे. आयसीसीने देखील या दिवसाची तयारी सुरु केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या राखीव दिवसाच्या तिकिट दरात कपात करण्यात येणार असल्याची आयसीसीने जाहीर केले आहे.

...

Read Full Story