क्रिकेट

⚡IND vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध ‘या’ 5 खेळाडूंवर खेळाडूंवर मोठी जबाबदारी

By Priyanka Vartak

विराट कोहलीची टीम इंडिया आणि केन विल्यम्सनच्या न्यूझीलंड संघ गट 2 मधील आपला दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उतरणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या पुढील सामन्यात सर्वांच्या नजरा खेळाडूंवर असतील. हे पाच खेळाडू आपल्या धमाकेदार खेळीने भारतीय संघाची नौका पार लगावु शकतात.

...

Read Full Story