क्रिकेट

⚡IND vs NZ: खराब फॉर्ममुळे Ajinkya Rahane याच्या हातून जाणारा टेस्ट उपकर्णधारपद?

By टीम लेटेस्टली

भारत कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या खराब फॉर्मशी संघर्ष करत आहे. आणि यामुळेच त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. रहाणेचा खराब फॉर्म त्याच्यासाठी आपत्ती ठरत आहे. त्यामुळे त्याचे उपकर्णधारपदही धोक्यात आले आहे. रहाणेचे उपकर्णधारपदही धोक्यात असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

...

Read Full Story