क्रिकेट

⚡IND vs NZ: वानखेडे स्टेडियममध्ये दुसऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी, पण फक्त ‘इतक्या’ चाहत्यांना मिळणार एन्ट्री

By टीम लेटेस्टली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुंबईत होणार आहे. वानखेडे स्टेडियममध्ये 30,000 प्रेक्षांची क्षमता आहे. पीटीआयनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ते मर्यादा 25% वरून 50% पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करतील. या स्टेडियमवर डिसेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला गेला होता.

...

Read Full Story