क्रिकेट

⚡IND vs NZ ICC WTC Final 2021: इंग्लंडमध्ये Ishant Sharma याचा डंका, विकेट घेताच केले 2 मोठे कीर्तिमान

By टीम लेटेस्टली

भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्माने साऊथॅम्प्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी किवी सलामीवीर डेव्हन कॉनवेला वैयक्तिक 54 धावांवर बाद केले आणि दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा शर्मा आता भारतीय क्रिकेट संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे.

...

Read Full Story