क्रिकेट

⚡IND vs NZ: न्यूझीलंडच्या ‘या’ अष्टपैलूचा मुंबई कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता समावेश; तरीही मिळाले 1 लाख रुपये, जाणून घ्या असे काय घडले

By टीम लेटेस्टली

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिचेल सँटनरची भारताविरुद्ध दोन कसोटींपैकी एकाही सामन्यात किवी संघाच्या अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली नाही. तरीही त्याने आपली उपस्थिती जाणवून दिली. वानखेडेवरील भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी दरम्यान, डावखुरा फिरकीपटूचे त्याच्या जबरदस्त प्रयत्नांसाठी सर्वांनी भरभरून प्रशंसा केली.

...

Read Full Story