क्रिकेट

⚡IND vs NZ 2nd Test Weather Report: मुंबईतील अवकाळी पावसामुळे मालिकेच्या निर्णायक सामन्याच्या सुरुवातीला बसणार फटका?

By Priyanka Vartak

India vs New Zealand 2nd Test weather report: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी धोक्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जाणून घ्या खेळपट्टीचा अंदाज आणि हवामानाची स्थिती कशी असेल?

...

Read Full Story