क्रिकेट

⚡IND vs NZ 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवशी क्लीन-बोल्ड होताच ‘या’ टीम इंडिया स्टारने पंचांच्या निर्णयाला दिले आव्हान, पहा Video

By Priyanka Vartak

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबई कसोटीदरम्यान दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने प्रथम रिद्धिमान साहा आणि आर अश्विनची विकेट गमावली . वादात सापडलेल्या अश्विनने या सामन्यात पुन्हा असे काही केले, ज्यामुळे तो चर्चेचा विषय बनला.

...

Read Full Story