sports

⚡पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताने एक विकेट गमावून केल्या 16 धावा

By Nitin Kurhe

त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 259 केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी चांगली कामगिरी केली. कॉनवेने 141 चेंडूंचा सामना करत 76 धावा केल्या. रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले.

...

Read Full Story