क्रिकेट

⚡IND vs NZ 1st Test Day 5: कानपूर कसोटीच्या निकालाबाबत Wasim Jaffer यांची भविष्यवाणी, पाचव्या दिवशी न्यूझीलंड जिंकणार का सांगितले

By टीम लेटेस्टली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी आणखी 280 धावा करायच्या आहेत तर त्यांच्या नऊ विकेट्स शिल्लक आहेत. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने न्यूझीलंड संघाच्या मानसिकतेचा अंदाज वर्तवला आहे.

...

Read Full Story