क्रिकेट

⚡IND vs NZ 1st Test: DRS घेऊन नुकताच बचावला होता अजिंक्य रहाणे, पण Kyle Jamieson ने पुढच्याच अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (Watch Video)

By Priyanka Vartak

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरु आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे लयीत फलंदाजी करत होता पण नशिब साथ देत असतानाही तो जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही आणि 35 धावा करून काईल जेमीसनच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला.

...

Read Full Story