क्रिकेट

⚡BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB ने सहमती दर्शवली, भारत-इंग्लंड यांच्यातील रद्द केलेल्या मँचेस्टर टेस्टवर मोठे अपडेट

By Priyanka Vartak

कोरोनामुळे इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यान रद्द झालेली मँचेस्टर कसोटी सामन्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. अहवालांनुसार, ईसीबीने पुढील वर्षी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे. बीसीसीआयने ईसीबीला दोन अतिरिक्त टी-20 सामने किंवा एक कसोटी सामना खेळण्याचा प्रस्ताव दिला होता.

...

Read Full Story