sports

⚡Jasprit Bumrah ने मोडला वसीम अक्रमचा विक्रम

By Jyoti Kadam

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने सेना देशात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत वसीम अक्रमचा विक्रम मोडला आहे. बुमराह सर्वात यशस्वी आशियाई गोलंदाज बनला आहे. त्याने बेन डकेटला बाद करून ही कामगिरी केली.

...

Read Full Story