कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. कोलकाता येथे टीम इंडियाने सलग 7 वा टी-20 विजय नोंदवला. एकाच ठिकाणी सलग 7 सामने जिंकून असा अनोखा पराक्रम करणारा टीम इंडिया आता दुसरा संघ बनला आहे.
...