क्रिकेट

⚡IND vs ENG Series 2021: दुखापतग्रस्त खेळाडूंची बदली म्हणून भुवनेश्वर कुमार सह श्रीलंका दौऱ्यावरील तीन खेळाडू होऊ शकतात ब्रिटनला रवाना

By टीम लेटेस्टली

इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला तीन झटके बसले आहेत. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे तीन खेळाडू बाहेर पडले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या तीन जखमी खेळाडूंच्या जागी बीसीसीआय भुवनेश्वर कुमार याच्यासह तीन खेळाडू पाठवू शकते. भुवनेश्वर कुमार सध्या श्रीलंका दौर्‍यावर असून एकदिवसीय आणि टी-20 संघाचा उपकर्णधार आहे

...

Read Full Story