क्रिकेट

⚡एजबॅस्टन कसोटीत भारतीय चाहत्यांवर वर्णद्वेषी टिप्पण्या; ECB ने दिले चौकशीचे आदेश

By टीम लेटेस्टली

ईसीबीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'कसोटी सामन्यांमध्ये वर्णद्वेषी कमेंट्सच्या बातम्यांमुळे आम्ही चिंतेत आहोत. आम्ही एजबॅस्टन येथील सहकाऱ्यांच्या संपर्कात आहोत जे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.'

...

Read Full Story