क्रिकेट

⚡IND vs ENG: भारताला मोठा धक्का, मयंक अग्रवाल कन्क्शनमुळे पहिल्या टेस्टमधून आऊट

By टीम लेटेस्टली

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला दुखापतीचा फटका बसला आहे. सलामीवीर मयांक अग्रवालला मालिकेच्या पहिल्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. सोमवारी नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज येथे भारताच्या नेट सत्रादरम्यान फलंदाजी सराव करताना अग्रवालच्या हेल्मेटवर बॉल आदळला. आतापर्यंत भारतासाठी 14 कसोटी खेळलेल्या अग्रवालला 5 सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीतून वगळण्यात आले आहे.

...

Read Full Story