⚡भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टी-20 सामन्यात पाऊस आणणार व्यत्यय?
By Nitin Kurhe
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे भारतीय संघ चौथा सामना जिंकून मालिका जिंकू इच्छित असेल, तर दुसरीकडे इंग्लंडच्या सैन्याला मालिका 2-2 अशी बरोबरी करायची आहे.