sports

⚡IND vs ENG 3rd Test 2021: अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठा Motera Stadium पाहून स्टुअर्ट ब्रॉड इम्प्रेस (Watch Video)

By टीम लेटेस्टली

इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. सामन्याच्या सुरुवातीला सुरु होण्याला काही दिवस शिल्लक असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने शुक्रवारी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमचा पहिला लूक शेअर केला. ब्रॉड स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीची क्षमता पाहून प्रभावित झाला.

...

Read Full Story