By Amol More
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवरील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या सुमारे 150 धावा आहे, तर दुसऱ्या डावातही दवाची भूमिका येथे दिसून येते. दव पडल्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा मिळतो.
...