sports

⚡दुसऱ्या वनडेसाठी कोहली फिट, आता भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून कोणाचा होणार पत्ता कट?

By Nitin Kurhe

IND vs ENG: दुखापतीमुळे विराट कोहली नागपूर एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नाही. पण आता तो तंदुरुस्त आहे. त्यामुळे कोहलीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. जर कोहली परतला तर एका खेळाडूला बाहेर ठेवावे लागेल.

...

Read Full Story