⚡भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय 2025 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
By Amol More
भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 107 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 58 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 44 वेळा विजय मिळवला आहे. 3 सामने निकालाविना संपले, तर 2 सामने बरोबरीत सुटले.