By Amol More
नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 31 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 15 वेळा विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे.
...