क्रिकेट

⚡IND vs ENG 2021: विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यासाठी दिला कानमंत्र, टीम इंडिया खेळाडूंना दिला ‘हा’ संदेश

By टीम लेटेस्टली

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. कर्णधार कोहलीने या मालिकेचे वर्णन संघासाठी मोठी मालिका असे केले आहे. भारतीय कर्णधार कोहलीने सोमवारी म्हटले की इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी ‘खूप मेहनत’ आवश्यक आहे आणि पूर्ण उत्कृष्टता प्राप्त करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

...

Read Full Story