क्रिकेट

⚡IND vs ENG 2021: ब्रिटनमधील COVID-19 नियमांवर संतापले टीम इंडिया कोच रवि शास्त्री, लसीकरणावर विश्वास ठेवण्याची केली मागणी

By Priyanka Vartak

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की इंग्लंडमध्ये 10 दिवस क्वारंटाईन करण्याचे नियम निराश करणारे आहेत आणि लसीकरणावर अधिक विश्वास ठेवणे आवश्यक आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना कोरोना लसीकरण पूर्ण असूनहीकोरोना पॉझिटिव्ह थ्रोडाउन विशेषज्ञ दयानंद गाराणी यांच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन राहावे लागले होते.

...

Read Full Story