क्रिकेट

⚡IND vs ENG 2021: पृथ्वी शॉ- सूर्यकुमार यादव यांच्यासाठी ब्रिटन दौरा होऊ शकतो रद्द, BCCI बदली खेळाडूंच्या शोधात

By टीम लेटेस्टली

बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यावर बदली खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांच्या नावांची घोषणा केली. यादव आणि शॉ श्रीलंकेहून इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यासाठी सज्ज देखील होती पण अष्टपैलू कृणाल पांड्या कोविड-19 आढळल्यामुळे त्यांची इंग्लंडला जाण्याची योजना धोक्यात आली आहे. शिवाय इंग्लंड सरकारचे कठोर कोविड-19 प्रोटोकॉलमुळेही दोघांना देशात प्रवेश दिला जाऊ शकणार नाही.

...

Read Full Story