क्रिकेट

⚡IND vs ENG Series 2021: शुभमन गिल, आवेश खान यांच्यानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून आऊट

By Priyanka Vartak

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला आणखी एक दुखापतीचा फटका बसला आहे. युवा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. वॉशिंग्टन सुंदर हा शुभमन गिल आणि अवेश खानच्या नंतर दौर्‍याबाहेर पडलेला तिसरा खेळाडू आहे. काउंटी इलेव्हन दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजचा चेंडू लागल्यानंतर सुंदरच्या बॉटल फ्रॅक्चर झाले.

...

Read Full Story