क्रिकेट

⚡IND vs ENG 1st Test: विराट कोहलीने जोस बटलरच्या बाद होण्याची भविष्यवाणी, मग जे झाले ते पाहून सर्वांनाच बसला धक्का (Watch Video)

By टीम लेटेस्टली

भारतासमोर इंग्लंड क्रिकेट टीम नॉटिंगहम येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात हतबल झालेला दिसला. या सामन्यादरम्यान, पहिल्या स्लिपवर उभ्या भारतीय कर्णधार विराट कोहली इंग्लंडच्या डावातील 54 व्या षटकात विरोधी फलंदाज जोस बटलरच्या बाद होण्याची भविष्यवाणी करताना दिसला. रिषभ पंतच्या जवळ उभा असलेला कोहली म्हणाला, 'आता आऊट होईल.'

...

Read Full Story