क्रिकेट

⚡IND vs ENG 1st Test: रिषभ पंतने DRS घेण्यासाठी विराट कोहलीला पटवले, व्हिडिओ पाहून म्हणाल वाह!

By Priyanka Vartak

यजमान इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात नॉटिंगहम येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात दुपारच्या जेवणापूर्वी काही षटके शिल्लक असताना विकेटकीपर रिषभ पंत DRS रिव्यू घेण्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीला पटवले, ज्यामुळे झॅक क्रॉली पॅव्हिलियनमध्ये परतला. सिब्ली व क्रॉली यांनी चांगली भागीदारी रचून यजमान संघाने 20 ओव्हरमध्ये 41/2 धावांपर्यंत मजल मारली.

...

Read Full Story