क्रिकेट

⚡IND vs ENG 1st Test 2021: Rohit Sharma-KL Rahul यांच्या जोडीने केली ‘ती’ कमाल ज्याची फार कमी लोकांना होती अपेक्षा

By Priyanka Vartak

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून नियमित सलामीवीर मयंक अग्रवालच्या जागी पहिल्या सामन्यात रोहित शर्मा याच्यासोबत केएल राहुल सलामीला उतरला आहे. या दोघांनी पहिल्याच सामन्यात अशी कमाल केली ज्याची कदाचितच क्रिकेटप्रेमींनी अपेक्षा केली असेल. दोघांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली आणि जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉडच्या हल्ल्याचा धीराने सामना केला.

...

Read Full Story