sports

⚡पहिल्या टी-20 सामन्यात फलंदाज की गोलंदाज कोण ठरणार वरचढ?

By Nitin Kurhe

दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे, जे काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतात. या दोन्ही संघांमधील शेवटचा टी-20 सामना 2024 च्या टी-20 विश्वचषकात झाला होता. त्यानंतर भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला होता. आता दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

...

Read Full Story