⚡नागपूर वनडे सामन्यात कोण असणार विकेट किपर? KL Rahul की Rishabh Pant
By Nitin Kurhe
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासमोर मोठा प्रश्न असेल की केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यापैकी कोणाला यष्टीरक्षक म्हणून संधी द्यावी.