By Amol More
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने 13 सामन्यात 36.69 च्या सरासरीने 477 धावा केल्या आहेत. रोहितने आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
...