sports

⚡ऑस्ट्रेलियात भारताची कशी आहे आकडेवारी?

By Nitin Kurhe

टीम इंडियाने आजपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही मालिकेत 2 पेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत. घरच्या मैदानावर 3-0 असा पराभव पत्करलेल्या टीम इंडियाकडून या वेळी ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा करणे स्वप्नवत वाटत आहे. मात्र, 2018-19 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली तेव्हाही कुणाला याची अपेक्षा नव्हती.

...

Read Full Story