By Amol More
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत कसोटी मालिका खेळली जात आहे. 2023 पासून सुरू झालेल्या या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये खेळवला जाईल.
...