तिसऱ्या खेळाचा दिवस संपला आहे. दिवसाअखेल भारताने 9 विकेट गमावून 358 धावा केल्या आहे. भारत अजूनही यजमान संघापेक्षा 116 धावांनी मागे आहे. भारताकडून नितीन कुमार रेड्डीने कसोटीतील पहिले शतक ठोकले. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कॅमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.
...