रिषभ पंतच्या तडाखेदार नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने रंगतदार चौथ्या ब्रिस्बेन टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 2-1 अशी मालिकाही जिंकली आहे. आणि गब्बाच्या मैदानावर कांगारू संघाचे 32 वर्षापासूनचे अधिराज्य संपुष्टात आणले. ब्रिस्बेन कसोटीत सामन्यात भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण ही पाच करणं महत्वपूर्ण ठरली.
...