By Amol More
दोन सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने 295 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून विजय मिळवला.
...