By Nitin Kurhe
पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 13.2 षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण खेळ झाला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने दणका दिला. अशा स्थितीत आता चौथ्या दिवशीही पावसामुळे खेळ खराब होणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.
...