By Amol More
ऋषभ पंत अनेकदा विचित्र शॉट्स खेळतो. भारताच्या दुसऱ्या डावात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या वेळी पंतने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 28 नाबाद धावा केल्या. पंतने 25 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले.
...